Surprise Me!

वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष पाटील यांच्यासह 16 संचालकांविरोधात गुन्हा दाखल | Sakal Media |

2021-03-10 1 Dailymotion

वसंतदादा साखर कारखान्यावरची कारवाई ही जीएसटी थकीत प्रकरणी नाही तर मूल्यवर्धित कर थकीत प्रकरणी १२ कोटी 44 लाखाचा (मूल्यवर्धित कर) VAT थकीत ठेवल्याप्रकरणी वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्षसह 16 संचालकांवर गुन्हा दाखल जीएसटीच्या उपायुक्त शर्मिला विनय मिस्कीन यांची माहिती<br />#kolhapur #sakalmedia

Buy Now on CodeCanyon